-महावीर सांगलीकर
मी एका whats app ग्रुपची मेम्बर्स लिस्ट चेक करत होतो तेंव्हा त्या लिस्ट मधल्या ~Teena या नावावर माझी नजर थबकली. कोण असावी बरं ही? नावावरनं तरी लहान मुलगी वाटते. लहान म्हणजे शाळा-कॉलेजमधली. पण कांही सांगता येत नाही. मी तरुण असताना माझ्या ओळखीची टीना नावाची एक छोटी मुलगी होती.
त्यावेळी मी एक फोटोग्राफर होतो. त्या टीनाचा मी एक सुंदर फोटो काढला होता. तो तिच्या आई-वडिलांना एवढा आवडला होता की त्यांनी तो मोठा करून घेतला आणि फ्रेम करून घरी लावला. पुढं ती टीना माझ्या डोळ्यासमोरच तरुण झाली, तिचं लग्न झालं आणि ती सासरीही गेली. तिला आता मुलंही झालीत. सांगायचा मुद्दा म्हणजे वयस्कर बायकांचं नावही टीना असू शकतं. म्हणजे ही whats app टीना लहान असू शकते किंवा मोठीही असू शकते.
मी सहसा आपणहून कुणाला मेसेज पाठवत नाही. चॅटिंगचा तर प्रश्नच नाही. पण कांही वेळा मेसेज पाठवणं माझ्याकडनं आपोआपच घडून जातं. त्यामागं कांही हेतू नसतो. वाटलं म्हणून पाठवला, असं होतं. मग चॅटिंगही सुरू होतं. असो.
मी टीनाला एक मेसेज पाठवला, हाय टीना!
थोड्याच वेळात टीनाचं उत्तर आलं, हाय! व्हू इज धिस?
‘महावीर सांगलीकर’
‘ओह... बोलिये सर’
मी सहसा आपणहून कुणाला मेसेज पाठवत नाही. चॅटिंगचा तर प्रश्नच नाही. पण कांही वेळा मेसेज पाठवणं माझ्याकडनं आपोआपच घडून जातं. त्यामागं कांही हेतू नसतो. वाटलं म्हणून पाठवला, असं होतं. मग चॅटिंगही सुरू होतं. असो.
मी टीनाला एक मेसेज पाठवला, हाय टीना!
थोड्याच वेळात टीनाचं उत्तर आलं, हाय! व्हू इज धिस?
‘महावीर सांगलीकर’
‘ओह... बोलिये सर’
वेल! म्हणजे ती मला ओळखत होती. प्रत्यक्षात नसलं तरी नावानं तरी. पण यात कांही विशेष नव्हतं. म्हणजे मी खूप प्रसिद्ध आहे म्हणून नाही, तर तिनं माझ्या पोस्ट्स त्या ग्रुपमध्ये वाचल्या असतील. त्यामुळं ती मला ओळखत असेल.
‘कुछ नहीं... ऐसे ही मेसेज किया’ मी तिला उत्तर दिलं.
एव्हाना तिचा डी.पी. दिसू लागला होता. ती एखादी कॉलेज कुमारी नव्हे तर एक मध्यमवयीन बाई होती. तिच्या चेहऱ्यावरनं मी लगेच ओळखलं, शी इज अ जिनिअस लेडी! मी हे पण ओळखलं की तिचा जन्मांक 8 असणार. जन्मतारीख 8, 17 किंवा 26 पैकी एखादी, पण शक्यतो 8च. हे असं ओळखणं मला अलीकडं खूपच सोपं जातं. म्हणजे त्यासाठी फारसा विचार करावा लागत नाही, एका क्षणातच कळतं. क्वचित कधीतरी अंदाज चुकतो. पण हवामान खात्याच्या अंदाजाइतकी चूक होत नाही.
एवढ्यात टीनाचा मेसेज आला,
‘सर आप न्यूमरॉलॉजिस्ट है ना?’
‘येस’
‘मेरा बताईये ना!’
‘तुम्हारा क्या बताऊं?
‘न्यूमरॉलॉजी’
‘ओके. गिव्ह युवर डेट ऑफ बर्थ’
‘8 ऑगस्ट’
अरे बापरे! आपण अंदाज केला आणि हिची जन्मतारीख खरंच 8 निघाली! जन्म महिनाही आठवा. लगेच मला जाणवलं, हिची माझी चांगलीच मैत्री जमणार आहे.
मी तिला सांगितलं, ‘देखो टीना, यू आर मटेरिअली अ व्हेरी सक्सेसफुल लेडी. यू आर अ रिच पर्सन अँड युवर लाईफ स्टाईल इज रॉयल. यू आर जिनिअस, स्पिरिच्युअल अँड ह्युमॅनेटेरीअन. स्पिरिच्युअली अँड मटेरिअली यू आर व्हेरी हॅप्पी. बट....’
‘बट व्हॉट?’
‘यू आर नॉट सो हॅप्पी इन युवर फॅमिली लाईफ...’
‘और...?’
‘और प्रॉबेबली यू आर वर्किंग इन अ फिल्ड रिलेटेड टू इंटलेक्ट.. लाईक एज्युकेशनल etc. ’
‘सर, मुझे लगता है आपने मेरे बारे में पहले ही किसी से पूछ रखा है!’
‘नहीं टीना जी.... मुझे किसी के बारे में पुछना नहीं पडता. मेरे लिये किसी की डेट ऑफ बर्थ ही काफी होती है, उसके बारे में जानने के लिये . तुम्हारी केस में तो मेरे सामने डेट ऑफ बर्थ के साथ साथ तुम्हारा चेहरा भी हाजीर है’
‘सर आपने मेरे बारे में जो कुछ कहा वह लगभग सब सच है. लेकिन सर एक बात मेरी समझ में नहीं आयी...’
‘कौन सी बात?’
‘उस ग्रुप में मैं पीछले दो सालों से हूं.... आप भी हैं. लेकिन आज अचानक आपने मुझे मेसेज कैसे भेज दिया? मतलब आज ही क्यों? इतने दिनों तक क्यों नहीं?’
‘शायद हर किसी घटना के पीछे समय का रोल राहता है. समय से पहले या बाद में कुछ नहीं होता. अगर कोई व्यक्ति अचानक तुम्हारे जीवन में आता है, तो समझ लेना उसके पीछे समय का ही रोल है. तुम तो स्पिरिच्युअल हो तुम्हें तो मालूम ही होगा यह सब..’
‘हां सर’
‘वेल, शायद वही थेअरी यहां काम कर गयी हो’
‘हो सकता है’
‘वेल, तुम काम क्या करती हो?’
‘सर, मैं टीचर हूं’
‘अरे वा.... दॅट इज अ परफेक्ट प्रोफेशन फॉर यू’
‘यस सर. आय लव्ह माय प्रोफेशन’
‘कौन से स्कूल में पढाती हो?’
‘सर शिवाजी नगर में एक इंग्लिश मेडियम स्कूल है.. वहां मैं के.जी. से सातवी तक पढाती हूं’
‘गुड... और सब्जेक्ट्स?’
'सभी... ए टू झेड'
'गुड'
‘और सर मैं बच्चों के लिये क्लासेस भी लेती हूं’
‘गुड... और क्या करती हो’
‘सर मैं स्पोकन इंग्लिश के क्लासेस भी लेती हूं’
‘अरे वा, गुड गुड’
‘सर आप क्या करते हो.... न्यूमरॉलॉजी के अलावा’
‘न्यूमरॉलॉजी इस माय प्रोफेशन... बट माय पॅशन इज ऑब्झर्विंग... आय ऑब्झर्व पिपल, देअर फेसेस, देअर बॉडी लँग्वेज अँड देन आय अॅनालाईझ देम. इन शॉर्ट, मैं लोगों को पढता हूं'’
‘आय सी..... इट इज इंटरेस्टिंग..... और क्या करते हो सर?’
‘मैं लिखता हूं.. स्टोरीज, आर्टिकल्स वगैरा... यू आर अ लकी बेबी, सून देअर विल बी टीना'ज स्टोरी रिटन बाय महावीर सांगलीकर..’
‘लेकिन सर मैं मेरी स्टोरी किसी को नहीं बताती हूं... मैं किसी से जादा कुछ शेअर नहीं करती... यह मेरी बडी प्रॉब्लेम है’
‘दॅट इज नंबर 8 पिपल प्रॉब्लेम... बट डोंट वरी... आगे तुम मुझसे बहुत कुछ शेअर करने वाली हो’
‘नही सर.... नॉट पॉसिबल’
‘आय बेट.... यू विल शेअर’
‘सर, आय बेट.... आय विल नॉट’
‘देखोगी....’
‘आप भी देखोगे’
रात्री ती परत आली. त्यावेळी तिचा डी. पी. बदललेला होता.
‘हाय सर..’
‘हाय टीना, बोलो!’
‘कुछ नहीं, ऐसे ही... सर मेरा नया डी.पी. देखा?’
‘हां, देखा’
‘सर मैं रोज डी.पी. बदलती हूं’
‘क्यों?’
‘ऐसे ही’
मग मी न मागताच तिनं मला तिचे 7-8 फोटो पाठवले. केसांच्या बटा काढलेल्या, ओठांना लाली लावलेली आणि भरपूर मेक अप केलेलं. साडी किंवा पंजाबी ड्रेस मधला एकही फोटो नव्हता. सगळे फोटो शर्ट किंवा जर्किन आणि जीन्स घातलेले. एकूण अवतारवरनं ती हाय-फाय आणि अपर क्लास लेडी असल्याचं सरळ दिसून येत होतं.
थोड्या वेळानं तिचा मेसेज आला, ‘सर, कैसे लगे?’
‘कौन कैसे लगे?’
‘मैं.. आय मीन माय फोटोग्राफ्स’
‘सुन्दर..’
‘कौन, मैं?’
‘नहीं, तुम्हारे फोटोग्राफ्स सुंदर है’
‘क्या सर... एक ही मतलब हो गया ना..’
‘नहीं... फोटो धोखा दे सकते है.. जरुरी नहीं कि फोटो में सुंदर दिखने वाला हर चेहरा असल में भी सुंदर हो’
‘क्या सर...’
‘देखो टीना.... फोटो में तुम हंस रही हो... लेकिन जरुरी नहीं कि यह हंसी रिअल हो. इस हंसी के पीछे गम भी हो सकता है...’
‘ठीक पहचाना आपने सर’
‘और बोलो’
‘सर, आप का शेड्यूल क्या रहता है?’
‘आय एम माय ओन बॉस... इसलिए आय एम अल्वेज बिझी अँड अल्वेज फ्री’
‘आय सी... सर मैं मेरा शेड्यूल बताऊं?’
‘यस, बताओ!’
‘सर, मैं सुबह पांच बजे उठती हूं...’
‘अरे बाप रे... फिर?’
‘फिर ठंडे पानी से नहाती हूं’
‘क्या? सुबह पांच बजे, ठंडे पानी से? वह भी इन दिनों में?’
‘यस सर... आदत है’
‘मैं भी ठंडे पानी से नहाता हूं.... लेकिन सुबह आठ बजे.. आदत है’
‘ठंडे पानी से नहाना अच्छा रहता है सेहत के लिये’
‘जानता हूं! ठीक है.. आगे बोलो?’
‘फिर मैं खाना बनाती हूं.. बच्चों के लिये... और हजबंड के लिये भी’
‘तुम्हारे लिये नहीं बनाती हो?’
‘बनाती हूं ना’
‘फिर?’
‘फिर मैं बच्चों को उठाती हूं, नहलाती हूं, तैय्यार करती हूं और स्कूल भेजती हूं’
‘आगे?’
‘फिर मैं संजू को उठाती हूं..’
‘संजू तुम्हारा पति...’
‘यस.. लेकिन आपको कैसे मालूम?‘
‘मुझे शेरलॉक होम्स ने बताया अभी अभी’
‘समझ गयी’
‘आगे?’
‘फिर मैं स्कूल जाती हूं’
‘देन?’
‘ढाई बजे तक वहां पढाती हूं’
‘फिर?’
‘फिर मैं वापस घर लौटती हूं... फ्रेश होती हूं और बच्चों के क्लासेस लेती हूं’
‘अरे टीना, एक बात बताना तुम भूल ही गयी..’
‘कौन सी सर’
‘तुम स्कूल टिफिन लेकर जाती हो और वहां स्टाफ रूम में बैठकर खाना खाती हो’
‘हां सर... समझ गयी सर, फिर से शेरलोक होम्स ने बताया आपको!’
‘आगे बोलो..’
‘आगे क्या... शाम तक क्लासेस, फिर जिम जाना, वापस घर आकर फ्रेश होना, फिर खाना बनाना, फिर कल की तैयारी..’
‘फिर?’
‘फिर बुक्स पढती हूं’
‘टी.व्ही. नहीं देखती?’
‘बिल्कुल नहीं सर’
‘गुड.. गुड... अच्छा, फिर तुम सोती कब हो?’
‘बारा-साडे बारा बजे’
‘अरे बाप रे... यानि कि तुम हर दिन जादा से जादा 5 घंटों की नींद लेती हो?’
‘दिन नहीं सर, रात को!’
‘एक बात बताओ टीना...’
‘पूछिये सर’
‘यह सब तुम whats app पर चॅटिंग करते-करते करती हो ना?’
‘क्या सर... आप भी मेरा मजाक उडा रहें हो!’
‘मजाक नहीं, सिरिअसली पूछ रहां हूं’
‘नहीं सर... मेरा कोई दोस्त नहीं है जिस से मैं चॅटिंग करूं... मैं दोस्त बनाती ही नहीं... और बाय चान्स किसी से दोस्ती हो भी गयी तो वह जादा दिन टिकती ही नहीं’
‘आय नो’
‘कैसे?’
‘क्यों कि तुम्हारा बर्थ नंबर 8 है’
‘हां... समझ गयी’
‘और’
‘और सर गुड नाईट... सुबह जल्दी उठना है’
‘गुड नाईट टीना... हॅव स्वीट ड्रीम्स’
दुसऱ्या दिवशी ती परत चॅट करू लागली. म्हणाली, ‘सर, बीस तारीख से मुझे दस दिनों के लिये छुट्टियां है’
‘अरे वा! फिर क्या प्रोग्राम है?’
‘सर मै और संजू टूर पे जाने वाले हैं’
‘कहां?’
‘मॉरिशस’
‘गुड.. बच्चों के साथ?’
‘हां...’
‘व्हेरी गुड.... वापस कब आओगी?’
‘एक जनवरी के दिन’
‘ठीक है... तुम वापस आने के बाद हम मिलेंगे... नए साल में’
‘सर आप मुझसे मिलना चाहते हो?’
‘हां... क्यों नहीं? तुम नहीं मिलना चाहती?’
‘हां सर’
‘हां मतलब मिलना नहीं चाहती?’
‘चाहती हूं सर...’
‘ओ.के.... तो मिलेंगे’
संध्याकाळी टीनाचा फोन आला. पहिल्यांदाच.
‘सर, टीना हिअर’
‘बोलो टीना’
‘कैसे हो आप?’
‘फाइन... अॅज युज्युअल’
‘सर, आप से एक बात पूछनी थी..’
‘पूछो ना’
‘क्या हम जल्दी मिल सकते हैं? मतलब जनवरी तो बहोत दूर है’
‘हां, क्यों नहीं? बोलो, कब मिलना है?’
‘आप बोलिये...’
‘मैं तो अभी के अभी मिल सकता हूं... आंऊ फोन के जरिये तुम्हारे पास? तुरंत?’
‘नहीं सर... यह कैसे हो सकता है?’
‘क्यों नहीं हो सकता? आंऊ?’
‘सर मजाक छोडिये प्लीज’
‘ओके बेबी... तुम बोलो कब मिलना है?’
‘शनिवार के दिन... मुझे छुट्टी है... इज इट पॉसिबल फॉर यू?’
‘यस मॅडम... लेकिन कितने बजे.... और कहां?’
‘दो बजे मिलेंगे... कहां वह मैं बाद में बताउंगी’
‘दो बजे.... यानि हमें खाना खाने जाना है...?’
‘हां सर...’
‘ठीक है.... शनिवार दोपहर दो बजे.... प्लेस तुम बाद में बताओगी... पक्का?’
‘पक्का’
पुढे चालू.....
हेही वाचा:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा